चारित्र्याच्या संशयातून पतीने केली पत्नीची हत्या

 


चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीतील शिराळा तालुक्यातल्या बेलदारवाडी या ठिकाणी घडला आहे. पत्नी झोपत असताना पतीने पत्नीचा गळा आवळून तिची केली आहे.

स्वाती प्रकाश शेवाळे असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

Post a Comment

0 Comments