माझ्या BF सोबत का फिरतेस ? तरूणीला लाथाबुक्क्यांनी, झिंज्या उपटत मारहाण

 



एका मुलीसाठी अनेक तरूणांचे भांडणे झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर एका तरूणीच्या प्रेमात पडल्यामुळे अनेक तरूणांना जीवही गमावावा लागला आहे. पण एका मुलासाठी मुलींचे भांडणे लागल्याचं आपण कदाचित पहिल्यांदा ऐकलं असेल.

अशाच तरूणीच्या फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना कुठे घडली आहे याची अधिकृत माहिती अजून समोर आली नाही.

Post a Comment

0 Comments