भावाचा अपघात झाल्याचे सांगत तरुणीला बोलावून तिच्यावर अत्याचार करुन तिला इमारतीवरुन खाली फेकल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील भिलवाडा येथे घडली आहे. या घटनेत मुलगी जखमी झाली आहे.
सुभाष नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर इरफानला ताब्यात घेण्यात आले आहे. पीडितेचा जबाब नोंदवून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यानंतर आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
0 Comments