मोबाईल की बॉम्ब दुरुस्त करताना अचानक स्फोट झाला

 


तुम्ही आपला बिघडलेला मोबाईल दुरुस्त करत असाल तर काळजी घ्या. मोबाईल दुरुस्तीच्या दुकानातला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मोबाईल दुरुस्त करत असताना अचानक स्फोट झाल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. हा स्फोट इतका भयानक होता की मोबाईलमधून आगीच्या ज्वाळा निघताना दिसत आहे. स्फोटाची ही घटना दुकातील सीसीटीव्हीतकैद झाली आहे. उत्तर प्रदेशमधल्या ललितपूर इथली ही घटना आहे.

Post a Comment

0 Comments