1प्रेयसी, 2 प्रियकर अन्.. दत्तक घेतलेल्या पोरीनेच आईबापाला संपवलं

 


वी दिल्ली - पैसा, संपत्ती आणि मालमत्ता हव्यासापोटी अनेक लोक असे गुन्हे करतात की ते ऐकून सगळेच हैराण होतात. असेच एक प्रकरण काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आले होते.

जिथे एका वृद्ध जोडप्याची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत होते. पण मारेकरी हाती सापडत नव्हते. मात्र जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा पोलिसांसह संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. कारण खून करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून वृद्ध दाम्पत्याची मुलगी होती. जिने तिच्या प्रियकराच्या माध्यमातून हा गुन्हा केला होता आणि दोघांचे प्रेम फक्त २० दिवसांचे होते.

Post a Comment

0 Comments