पेट्रोल चोरीचा आरोप केल्याने तरुणावर कोयत्याने वार


 पेट्रोल चोरीचा आरोप केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न  केला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी  चौघा जणांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अविराज शिंदे आदी आणि दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments