४७ कोटी ९० लाखांची कॅश सापडलेल्या ‘त्या’ प्रकरणाला नवं वळण? “पार्थ चॅटर्जींना सोडणार नाही, त्यांनी माझ्या पत्नीचा अपमान…”मराठी बातमी २४ तास ऑनलाईन

डीने मारलेल्या पहिल्या छाप्यात २० कोटी आणि बुधवारी मारलेल्या छाप्यात अर्पिता यांच्या दुसऱ्या घरी २७ कोटी ९० लाख रुपयांची रोख रक्कम सापडली.

Post a Comment

0 Comments