दारू पिऊन भररस्त्यात महिलेने केला हा भयानक प्रकार


          

मुंबई: मीरा रोड भागातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

    व्हिडिओमध्ये दारू प्यायलेली एक महिला भररस्त्यात कपडे  काढताना दिसत आहे. हा सगळा धिंगाणा सुरु असताना आजुबाजूला अनेकजण उपस्थित होते.

    ट्विटरवर दिवाकर शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. इतका भयानक प्रकार घडत असताना पोलीस कुठे होते ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेली महिला पॅन्ट उतरवता उतरवता शिव्यांची लाखोली वाहतानाही दिसत आहे. हा प्रकार ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणच्या लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.


Post a Comment

0 Comments